Pune Rain : पुण्यात पावसाची उसंत, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान, नागरिकांनी रात्र काढली जागून

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे.  पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान

from maharashtra https://ift.tt/3nSgj24

Post a Comment

0 Comments