Coronavirus in Maharashtra Live Update | पुण्यात काल दिवसभरात 340 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

<p><strong>मुंबई :</strong> राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74,860 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 39,935 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 916 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

from maharashtra https://ift.tt/3dzArjO

Post a Comment

0 Comments