<p style="text-align: justify;"><strong>धुळे :</strong> महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटीने आज 72 वर्ष पूर्ण केले आहेत. तुमच्या आमच्या सुख -दुःखाला धावून येणाऱ्या एसटीचा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा होणार नसल्यानं याबाबतची खंत एसटी कर्मचारी, प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.</p> <p style="text-align: justify;">तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… कुणाला ती
from maharashtra https://ift.tt/2zNTlF5

0 Comments